तानाजी सुरेश जोगदंड यांची सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर नियुक्ती
आपल्या लेखणीच्या माध्यमातून गोरगरीब, वंचित पीडित नागरिकांना, न्याय मिळवून देण्याची भूमिका निभावणारे निडर, निष्पक्ष पत्रकारिता करणारे, अन्याय, अत्याचार भ्रष्टाचारच्या विरोधात आपल्या लेखणीच्या माध्यमातून काम करणारे तानाजी सुरेश जोगदंड यांना सोलापूर नामा 24 न्यूज चॅनल आणि साप्ताहिक यश संघर्ष मराठी वृत्तपत्राच्या सोलापूर जिल्हा प्रतिनिधी साठी नियुक्ती करण्यात आली .
हे नियुक्ती सोलापूर नामा 24 वृत्तवाहिनी व साप्ताहिक यश संघर्षचे मुख्य संपादक सादिक शेख यांच्या हस्ते ओळखपत्र आणि शालू पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

