राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टीच्या महाराष्ट्र युवा आघाडी प्रदेशाध्यक्षपदी सादिक शेख यांची निवड
सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास म्हणून समाजातील वंचित पिढीत घटकाच्या न्याय हक्कासाठी आपल्या सोलापूरनामा 24 न्यूज चैनल पोर्टल व साप्ताहिक यश संघर्ष या वृत्तपत्र च्या माध्यमातून गोरगरिबांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका नेहमीच घेतली असून समाजात ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होतात अश्या ठिकाणी सादिक शेख धावून जातात शांत संयमी व स्मित भाषी हा सादिक शेख यांचा स्वभाव असून पत्रकारिता बरोबरच आपण एक मानव असून गोरगरिबांचे दुःख यातना वेदना अडचणी जाणून घेऊन सादिक शेख यांनी मानव सेवा संस्थेची स्थापना केली असून या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब वंचितांना वैद्यकीय मदत औषधोपचार तसेच समाजातील तळागाळांना शासकीय सेवेचाव योजनेचा लाभ मिळावा म्हणून नेहमी प्रयत्नशील असणाऱ्या त्याचबरोबर मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा या वाक्याला साजेसं असलेल्या त्यांच्या कार्याचा अनेक जणांना अनुभव आला असून गोरगरिबांचे अश्रू पुसणाऱ्या त्यांच्या दुःखावर मायेचा फुंकर घालणाऱ्या सादिक शेख यांच्या अमूल्य कार्याची समाजाने देखील दखल घेतली आहे सोलापूर नामा 24 न्यूज चैनल व पोर्टल त्याचबरोबर साप्ताहिक यश संघर्ष वृत्तपत्राबरोबर पत्रकारांच्या अडीअडचणी सोडण्यासाठी ते पत्रकार सुरक्षा समितीच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी विराजमान आहेत आज युवा व अभ्यासू पत्रकार सादिक शेख यांची राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टीच्या युवा आघाडी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे सादिक शेख यांच्या निवडीचे राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टी चे
श्रीमती वैशाली नितिन गोसावी राष्ट्रीय अध्यक्ष
श्री मान साहिद साहेब सिद्दीकी राष्ट्रीय प्रमुख
श्री मान बाबूभाई रंगरेज राष्ट्रीय महासचिव
श्रीमती अंजली आडके राष्ट्रीय महासचिव
श्रीमान डॉक्टर पराग येदुर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
श्रीमान यंशवन पवार महाराष्ट्र सह प्रभारी व राष्ट्रीय अतिरिक्त सचिव
यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत
