सादिक शेख यांचा सोलापुरात सत्कार



सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा ध्यास चळवळ सर्वसामान्य माणसाचे दुःख समाजातील व्यथा वेदना जाणून सामाजिक बांधिलकी म्हणून सोलापूर नामा 24 न्यूज चैनल पोर्टलच्या तसेच साप्ताहिक यश संघर्ष मराठी वृत्तपत्र माध्यमातून वंचित पीडित घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेतून  नेहमीच प्रयत्न करणारे युवा व धाडसी पत्रकार  सादिक शेख यांची नुकतीच राष्ट्रीय महास्वराज भूमी पार्टी या पक्षाच्या महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्षपदी निवड झाल्याने पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र वतीने सादिक शेख यांचा पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर शहराध्यक्ष राम हुंडारे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .



 त्याचबरोबर पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या  यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार  जिल्हा अध्यक्ष वैजनाथ बिराजदार जिल्हा संपर्कप्रमुख कादर शेख कायदेशीर सल्लागार एडवोकेट दिलीप जगताप  शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) शहर संघटक श्रीकांत कोळी शहर प्रसिद्धी प्रमुख अक्षय बबलाद बाळकृष्ण सदाफुले आदर्श धडे इमाम हुसेन शेख रोहित घोडके सूर्यकांत व्हनकडे प्रवीण राठोड संतोष म्हेत्रे शोएब काझी  इत्यादी उपस्थित होते.