ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती.








सोलापूर शहरात रंग भवन जवळ समाज कल्याण हॉल मध्ये ह्युमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मोठा कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला होता.

 ज्यामध्ये भारताच्या कायद्या अंतर्गत गरीब पिडीत वंचित अल्पसंख्यांक

बहुजन जनतेवर होणाऱ्या अन्याय भ्रष्टाचार अत्याचारविरुद्ध लढा देऊन योग्य ते न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करणारी भारतातील एकमेव संघटना

ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेच्या सोलापूर जिल्हा व शहर साठी विविध पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.

.




ह्युमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी ,जिल्हा अध्यक्ष सादिक शेख, जिल्हा उपाध्यक्ष श्रीनिवास वंगा, जिल्हा सचिव विजयकुमार चव्हाण, जिल्हा संघटक नागनाथ गणपा, सोलापूर शहराध्यक्ष बिपिन दीड्डी , शहर उपाध्यक्ष मेहबूब कादरी,

, सोलापूर शहर सचिव राजेंद्र पवार. यांना ओळखपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करून नियुक्ती करण्यात आली.


या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ह्युमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रभारी डॉक्टर इंद्रजीत पांचाळ, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, अन्सार तांबोळी, जीके मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष गायकवाड, पत्रकार सुरक्षा समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राम भाऊ सरवदे, बाळकृष्ण सदाफुले,राम हुंडारे , लैलाताई जमादार, उपस्थित होते. व त्याचबरोबर या कार्यक्रमात साप्ताहिक यश संघर्षाचे विभागीय संपादक श्रीकांत कोळी,दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, वैजनाथ बिराजदार, इम्तियाज अक्कलकोटकर, युनूस आत्तार, मुर्तूज शेख, अमीर चांदा, अजहर नदाफ, उपस्थित होते

या कार्यक्रमात सगळ्या प्रमुख पाहुणे व सर्व मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


ह्यूमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रभारी डॉक्टर इंद्रजीत पांचाळ यांनी कार्यक्रमात मानवाधिकारच्या संदर्भात माहिती दिली.

पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी मानवाधिकार व त्याचबरोबर मानवी हक्क साठी काम करणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना  शुभेच्छा दिली.

पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राम भाऊ सरवदे

 आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले मानव अधिकार भारताच्या घटनेनुसार मानवतेसाठी जे अधिकार आहे ते आपल्या संघटनेच्या माध्यमातून सर्वांना जनजागृती झाली पाहिजे.



या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ भडकुंबे यांनी केले.


कार्यक्रमाच्या अखेर मध्ये ह्युमन राइट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या जिल्हाध्यक्ष सादिक शेख यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

.
.