बिपिन दीड्डी यांची  सोलापूर शहर प्रतिनिधी पदावर नियुक्ती

.



भारतातील पत्रकारिता एक लोकशाहीचा चौथा स्तंभ मानून आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजातील गरीब पिढीत वंचित लोकांना न्याय मिळवून देण्याकरिता अन्याय अत्याचार भ्रष्टाचार च्या विरोधात काम करणारे पत्रकार बिपिन दिड्डी यांना सोलापुरातील प्रसिद्ध वृत्तवाहिनी सोलापूर नामा 24  न्यूज चैनल व साप्ताहिक यश संघर्ष मराठी वृत्तपत्राच्या सोलापूर शहर प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आले.
हा नियुक्तीचा कार्यक्रम कन्ना चौक विणकर बाग च्या शेजारी अग्निशामक ऑफिस येथे संपन्न झाला
पत्रकार बिपिन दीड्डी यांना साप्ताहिक यश संघर्ष व सोलापूर नामा 24 न्यूज चैनल चे विभागीय संपादक श्रीकांत कोळी यांच्या हस्ते ओळखपत्र पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार करण्यात आला.




त्यावेळी साप्ताहिक यश संघर्ष मराठी वृत्तपत्र व सोलापूर नामा 24 न्यूज चैनल चे मुख्य संपादक सादिक शेख, सारा न्यूज नेटवर्क चे संपादक व पत्रकार सुरक्षा समिती सोलापूरचे शहर अध्यक्ष राम हुंडारे, साप्ताहिक यश संघर्ष व सोलापूर नामा 24 न्यूजचे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी श्रीनिवास वनंगा , अब तक न्यूज सोलापूरचे संपादक महबूब कादरी, पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा,
साप्ताहिक यश संघर्ष व सोलापूर नामा 24 न्यूजचे प्रतिनिधी जुबेर शेख उपस्थित होते.
या नियुक्तीनंतर पत्रकार बिपिन दिड्डी यांना विविध पत्रकारांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिली.