फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद यांचा सत्कार
पोलिसाच्या वर्दीत देव माणूस म्हणून ज्यांची ओळख अख्या सोलापुरात आहे अतिशय संयम आणि अभ्यासू पोलीस अधिकारी व गोरगरीब व वंचित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्न करणारे.
गुन्हेगारांना त्यांची जागा दाखवणारे सोलापूर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर ज्यांची नियुक्ती झाली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ सिद यांचा लोक श्री न्यूज चॅनलच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .
त्यावेळी लोक श्री न्यूज चे संपादक श्रीकांत कोळी, पत्रकार सादिक शेख, माहिती अधिकार महासंघाचे प्रचार प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार बाळकृष्ण सदाफुले, पत्रकार नागनाथ गणपा, शशिकांत वन्नम उपस्थित होते.

