वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांचा सत्कार



सोलापूर (प्रतिनिधी ) सर्वसामान्य माणसांचा आधार तर गुंडाचा कर्दनकाळ ठरलेले सोलापूर जिल्ह्यातील वाळू मटका जुगार गुटखा सारख्या बेकायदेशीर अवैध धंद्यावर वारंवार धाडी टाकून मोठया प्रमाणात कारवाया करून त्यांच्या मुसक्या आवळून  गुन्हेगारी संपुष्टात आणण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणारे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल पुष्पगुछ व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार सोलापूर जिल्हा संघटक बाळकृष्ण सदाफुले कार्याध्यक्ष सादिक शेख शहर अध्यक्ष राम हुंडारे शहर समन्व्यक श्रीकांत कोळी नागनाथ गणपा इत्यादी उपस्थित होते